प्रियाली,

आपण छान लिहिलेय... आवडले!

भीती झेपावण्यात नाही, तुझ्या मनात आहे.

जो माणूस भीत रहातो ना तो मिळालेली संधी गमवत असतो.

व्वा!

भीतीला संपवतो विश्वास.

खरे आहे! काहींच्या बाबतीत उलटेही होऊ शकते.

आवडले...

--सचिन