शशांकराव,
लेख वाचतांना हसून हसून मुरकुंडी वळली. रसग्रहण एकदम छान लिहिलेले आहे. मनोगतावर एक वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन.