प्रियाली, सन्जोप राव, शशांक उपाध्ये, सर्वसाक्षी, चक्रपाणि, अनु,
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून छाती दडपून गेली. अर्थात यात आनंदाचाच भाग होता हे बाकी खरे, :) आपले मनःपूर्वक आभार! आपल्या शुभेच्छांमुळे पुढील लेखन अधिक चांगले होईल अशी आशा वाटते.
सन्जोप रावांच्या प्रतिक्रियेतील लाटानुप्रास सुरेख आहे.