मिलिंद,
शेवट काय होतो याची उत्कंठा प्रत्येक भागात वाढत होती. धक्कातंत्राचा छान वापर केलाय. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.