सन्जोप राव,

ही शैली मला पूर्णपणे नविनच आहे. वेगळं काहीतरी वाचल्याचं समाधान भेटलं. हे स्फुट येथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले शतशः आभार.