शशांकराव,
हा दुवा आणि विवेचन येथे दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. गझल हा प्रकार मला नविन आहे त्यामुळे या माहितीचा खूपच उपयोग झाला. आपण दिलेल्या दुव्याचे लेख वाचले. खरंच कुमारजींनी छानच गझल लिहिलीय. मोती जसे सुटे असले किंवा रत्नहारात गुंफले तरी सुंदरच दिसतात तशीच ही कडवी आहेत.