प्रेरणादेवी कविता छानच आहे.

तात्या,

कवळी म्हणजे कवेत घेतो.
धनेश नावाचा एक मोठ्या चोचीचा पक्षी असतो.
तो प्रियाराधनात मग्न असल्यामुळे त्याला
भोवतालच्या सुंदर पसाऱ्याचे अप्रूप वाटत नाही.

म्हणूनचः

येथे तना मनाची ही भुक सत्य आहे
बाकी असत्य सारे सारा वृथा पसारा

ही स्थिती वर्णन करण्यास प्रभावी शब्दरचना केलेली आहे.
तुम्ही वाईट म्हणाला नाहीत हे बरेच केलेत.