विषय पूर्ण व्हावा म्हणून येथे ओळखा पाहू मधील प्रश्नांची उत्तरे देत आहे.
१. जन गण मन
२. दिलके झरोखे में
३. "प्रेमपर्वत" या चित्रपटातील लताने गायिलेल्या "ये दिल और उनकी निगाहों के साये" यातील वारंवार येणारा संगीत तुकडा
५. जाने कहां गये वो दिन (मेरा नाम जोकर)
६. ऐ मेरे सनम, ऐ मेरे सनम (संगम) [यात दोन्ही गंधारांचा खुबीने उपयोग केलेला आहे याची रसिक नोंद घेतीलच.]
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
दिगम्भा