रेडीफ ने या सोयी मोफत सुरू करुन आनेक महीने उलटुन गेले आहेत. त्यांच्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या भारतीय भाषांमधे संदेशवहन, चर्चा (चाटींग) उपलब्ध आहे. आधिक महीतीसाठी 'रेडीफ मेल' व 'रेडीफ मेसेंजर' चा वापर करुन पहावे.
नितिन