शशांक,

धन्यवाद,

असिधारा व्रत म्हणजे तलवारीच्या टोकासारखे खडतर ,पाळण्यास कठीण असे आणि एकदा स्वीकारले की पाळणे निश्चित.......

मला हा अर्थ अभिप्रेत आहे.

चु.भु.द्या. घ्या.

शीला.