प्रियाली

एखाद्या छोट्याशा आणि साध्या घटनेची किती सुंदर कथा होऊ शकते याचंच हे छान उदाहरण आहे.  तुझी उत्कृष्ट लिहिण्याची हातोटी आणि विचारांची स्पष्टता तुझ्या लिखाणांमधे कायमच दिसते.  तुझं असंच आणखी लिखाण वाचायला आवडेल.

- मिलिंद