टग्या दादा -

अहो अर्धामुर्धा राहू द्या... माझा प्रतिसाद पूर्णपणे रिकामा आहे... 
वर दिलेला प्रतिसाद हा माझ्या डोक्यांत काहीच प्रकाश पडलेला नाही याची निव्वळ कबुली आहे.

"या प्रश्नाचे बरोबर समाधानकारक उत्तर माहीत असूनसुद्धा जर का ते तुम्ही दिले नाहीत, तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुमच्याच पायांशी लोळू लागतील."

आता या रिकाम्या डोक्याची शकले उडणार नाहीत असे अभयदान मिळावे. तशी ती आपल्या प्रश्नाने उडालेली आहेतच... पण तरीही ...!!