सन्जोप,

आपला कल्पनाविलास अफ़लातून आहे,यातील कोणालाही खरंतर मी ओळखत नाही पण आपल्या  वर्णनात्मक शैलीनं मी चित्र डोळ्यासमोर आणू शकले.आपलं'जेमिनी बॉइज'छानच .....

आता तात्यांबरोबर चर्चा करून हा कल्पनाविलास खरा कधी आणि कुठे करायचा तेव्हढं मात्र मनावर घ्या.

मला व्य नि पाठवून क्रुपया कळवा कारण मी इथे नविन आहे.

शीला.