एक अर्थ-

रचना ही एक जी.इ. व्यक्ती आहे. तिला कुठलाही मानवी-आजार होऊ शकत नाही. ती स्वतःच एक प्रकारची विषकन्या आहे. ती काय प्रकारची विषकन्या आहे याचा केवळ एक सुजाण-तर्क (एज्युकेटेड गेस) करून तिच्या अंगभूत विषाला वरचढ ठरेल असे विष बनवण्यासाठी तितक्याच सखोल संशोधनाची गरज आहे. अश्या प्रति-संशोधनाबद्दलचा अभिमान/गर्व त्या शेवटच्या वाक्यातून प्रतीत होतो असे वाटते.