च्यामारी, काय ठेवणीतले शब्द आहेत एकेक !! माझ्या अल्पमतीनुसार काहींचे अर्थ याप्रमाणे -

२. हाग्या (शब्दशः अर्थ स्पष्ट आहे !)

४. बैलांच्या खुब्यांत परान्यांचे खॉचे मारून त्यांना धावड्वीत होती.
(एका बाजूला बारीक खिळा ठोकलेल्या काठीला पराणी म्हणतात)

६‌. शिंदी (बहुधा एक प्रकारची वनस्पती)

१०. बोहारी (जुन्या कपड्याच्या बदल्यात भांडी देणाऱ्या बाईस (मुंबईत तरी) बोहारीण म्हणतात)