मराठी भाषेचे आयुष्य आता केवळ ७०-८० वर्षे उरले आहे असे एक धक्कादायक विधान वाचनात आले. ज्या वेगाने मराठी शाळा बंद पडत आहेत तो पाहता घाबरून जायला होते खरे.

आपला
(भयभीत) प्रवासी