मला वाटते हे ग्रामीण मराठीतील कुठलेतरी स्थानिक शब्द आहेत. तरीपण ज्या शब्दांचा थोडाफार अर्थ समजला, ते शब्द येथे देत आहे -

खुबा -  पाठीचा भाग

शिंदी - नारळाच्या जातीतील एका झाडापासून तयार केलेली दारू. या झाडाला शिंदाड असेही म्हणतात.

 

-- संतोष