कोणी "माझा कुत्रा मोती" सारख्या विषयावर अगदी गाईडाबरहुकूम निबंध लिहिलेला असला तरी "छान हं! बाळ, तू मोठ्ठा लेखक होशील!" असे म्हणतील.
हाहाहा. :):)
बैल, गाय वळू विशेष.
रसग्रहण एकंद आवडले. :):):):)