मस्त कल्पनाविलास चाललाय! त्या निमित्ताने "तो" ची आठवण झाली. पुढच्या भागात बाकी साऱ्यांना पण सामील करा नाहीतर "संजोपराव, तुमचा प्रॉब्लेम काय आहे " असं बाकीचे विचारतील.
साती काळे.
गझल आवडली.