सर्व पात्रे मजेशीर. विशेषतः 'इथे वाचा'- इति तो आणि 'हातात रेखा' इति टग्या. (ता.क. - वजन अनुचे कमी झालेले नाही, वाढतेच आहे. परवाच दोन विजारीं घट्ट झाल्याने बाद केल्या. हल्ली आरशात स्वतःला पाहताना ठोकळ्याला किंवा सिलिंडराला पाय फुटल्याचे पाहिल्याचा भास होतो.)