जाऊ द्या हो तात्या!
वस्तुतः तुम्ही प्रतिसाद दिला ही आनंदाचीच गोष्ट.
पण कधीकधी आनंदाचे क्षण क्षणभंगूर ठरतात,
तद्वत सदरहू कवियत्रीस तुम्हाला कविता न कळल्यामुळे
हिरमोड झाल्यासारखे झाले असणार.
मात्र मला कळलेला अर्थ आणि कवियत्रीस अभिप्रेत असलेला अर्थ
एकच नसूही शकतील. तसे असेल तर सदरहू कवियत्रीच सांगू शकतील
नाही का?