[अशी स्पर्धा ठेवल्यास] माझी एंट्री: "रस्त्यातल्या अनोळखी बाटल्यांकडून व्यक्ती घेऊ नये.")

टग्या, याचा अर्थ असा तर नाही ना?
  "ओळखीच्या बाटल्या बऱ्या! हलकं-फुलकं करतात. कुणी कसलं काम सांगायची काय बिशाद!''
घड्याळजीचे उत्तर  सांगा लवकर! आम्ही घड्याळाच्या काट्यांवरून वर-खाली खाली-वर करत बसलो आहोत!