वा वा! संमेलन वृत्तांत भन्नाटच आहे. संमेलनातील मनोगतींची स्वभाव वैशिष्ट्ये अचूक! गझल आवडली. चित्त, वित्त, पित्त, नित्य... धम्माल!!
दुसरा भाग कधी? संमेलन वृत्तांत आत्तापर्यंत कसे एका दमात वाचायची सवय आहे हो. अपूर्ण ठेवू नका फार काळ!
छायाचित्रे? (की प्रकाशचित्रे?) कुठे आहेत?
छाया