टग्या, याचा अर्थ असा तर नाही ना?
"ओळखीच्या बाटल्या बऱ्या! हलकं-फुलकं करतात. कुणी कसलं काम सांगायची काय बिशाद!''
तात्पर्याप्रमाणेच अर्थबोधसुद्धा काय हवा तो घेता यावा. :-) छे हो, गेले ते दिवस!
घड्याळजीचे उत्तर सांगा लवकर! आम्ही घड्याळाच्या काट्यांवरून वर-खाली खाली-वर करत बसलो आहोत!
सांगतो, सांगतो! अजून थोडा धीर धरा - बघतो आणखी उत्तरे येतात का ते, नाहीतर बुधवार सकाळपर्यंत (भारतीय वेळ) छापतोच!
- टग्या.