वा शशांक!
रसग्रहण वाचून निःसंदिग्ध मजा आली.
प्रत्यक्षात कितीही बेभरवश्याचा असला तरी कविता, गझलांतून पाऊस नियमित पडत असतो. .....
"घाई कुणास आहे?" मध्ये एक प्रकारचा निष्काळजीपणा आहे. आपण घेणारे असूनही देणाऱ्यावर उपकार करत आहोत असा भाव आहे. ......
सामूहिक विचार केल्यानंतरही ही जनावरे ह्या गझलेत काय करताहेत ते कळेना. ....
खासच!