कवितेचे नाव काढल्यानंतर पेंगत असलेले चित्त व कुमार 'जेमिनी बॉईज' प्रमाणे पुढे आले.

हाहाहाहा. मला वाटतं अजबराव हवे होते माझ्याऐवजी. बाकी संमेलन खेळीमेळीत पार पडलेले दिसते.

ही मिसळ नव्हे, हा आत्मा होता  त्याचा
चाखून पाहिली मी, उसळले पित्त

:)

चित्तरंजन