नाव - मैथिली मुंडले

मुक्काम - सध्या सॅन डिएगो, कॅलिफोर्निया. पण मूळची कोल्हापूरची.

व्यवसाय - भ्रमणध्वनीसंच बनवणाऱ्या एका खाजगी कंपनीत थोडा वेळ आज्ञावली लिहिणे आणि उरलेला बराचसा वेळ मनोगत आणि तत्सम इतर साइट्स वर टाईम पास करणे.

आवड - वाचन करायला, चांगले चुंगले पदार्थ करायला आणि खायला, फिरायला, मित्र-मैत्रिणींबरोबर (आणि विशेष करून नवऱ्याबरोबर) गप्पा टाकायला, गाणी ऐकायला, चित्रपट-नाटक बघायला, घर सजवायला आवडतं.

मैथिली