मी अमोल लेले. मूळ पुण्याचा सदाशिव पेठी. शालेय शिक्षण पेरूगेट भावे हायस्कूल. महाविद्यालय-स.प. महाविद्यालय (शिक्षण म्हणता येणार नाही कारण एवढया इमारतीं मधे माझा वर्ग सापडलाच नाही. काही म्हणतील मी शोधला नसेन पण मी त्याच्याशी असहमत असेन).

वरील सर्व गुणवैशिष्ट्यांवरून आपण जाणलच असेल की मी एक साधा, सरळ आणि सज्जन मुलगा आहे.

सध्या कॅलिफ़ोर्निया मधे Santa Clara मधे आहे.