शरद उपाध्ये म्हणतात, फलज्योतिष हे ज्योतिष (खगोल) शास्त्राचा तर्कविलास आहे. फलज्योतिष (म्हणजे, ज्यात भविष्य सांगतात ते) हे तर्क शास्त्र आहे. जसं Statistics.

ज्योतिष हे शास्त्र आहे. कुंडली हा एक मॅप आहे. मी जन्माला आलो असता कोण कोण कुठे कुठे होते ते तो दाखवतो.

शाब्दिक अर्थ घेवून आपण आरोप करू शकत नाही.  कारण शाब्दिक अर्थ कालसापेक्ष असू शकतात. उ. दा. ६० वर्षापूर्वी mouse आपण एका प्राण्याला उद्देशून म्हणत होतो आणि आज mouse म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर computer चा mouse येतो.