मी गेल्या आठवड्यात चीज चिली टोस्ट करून पाहिले. पुदिना (नव्हता म्हणून तो) सोडून सगळे काही दिलेल्या कृतीप्रमाणे. मस्त झाले होते. 'अधिक टीप' सुद्धा अनुभवास आली! :-)