"हम होंगे कामयाब" या गाण्यात तीन वेगवेगळे गट तीच ओळ थोड्या phase differenceने गातात, असे काहीसे स्मरते.

- टग्या

(१०%पेक्षा जास्त रोमन अक्षरे झाली. क्षमस्व!)