अतिशय धमाल. मस्त. सगळ्या संमेलनाचा इतिवृत्तांत, पात्रचित्रण सगळेच लई भारी राव(साहेब!)! फ़ाऱ काळ अपूर्ण ठेवू नका हो, आणखी ज़े काही आहे, ते येऊ द्या लवकरच. वाचायला उत्सुक आहोत.