कवितेचा ज़रा चटका बसला आणि काहीसे प्रशिकराव म्हणत आहेत, तसे झाले. वाचकांना निःशब्द/निरुत्तर करणे, कदाचित हेच या कवितेचे यश आहे.
टाळ्यांचा गजर नि रिकामे खिसे, विस्तारलेला उन्हाळा, चिखलात रुतलेली जगण्याची पावले विशेष आवडली.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.