उत्तर आणि त्यामागील विचार आवडला! मानलं!!

टग्यादादा -

उत्तर वेळेच्या आधीच देऊन अगदी समयोचित ताल बिघडवलात आणि साधला आहात!!

तसेच वेताळा आता राजाचे (येथे राजाही तूच झालास!!) मौन मोडले आहेस त्यामुळे पुन्हा टांगून घे... आणि अजून एखादे कोडे येऊ दे!!!