नमस्कार,
इच्छा ती इच्छा शेवटी, पहिली काय शेवटची काय?

माझ्या म्रुत्युपत्रात मात्र मी लिहून ठेवणारे, जर मी अंथरूणला खिळून असेल तर मला मिसळीच्या कटाचं सलाईन नक्की लावा.

-- नाना