वा, ..'आई' ह्या विषयावरील कविता अलिकडे तश्या फारश्या बघायला मिळत नाहीत,...म्हणुन ह्या भावनेनी ओथंबलेल्या कवितेची जास्त कौतुक वाटते,

ओल मला देताना गं

तुझी भुई भेगाळली..

रिता घरामधे तुझ्या

आभाळाचा गं रांजण...सुंदर अविष्कार!

-मानस६