माझ्या वरील लेखनाचे शीर्षक "गझल" ऐवजी "कविता" असे वाचावे.
कारण काही जाणकार मनोगतीं कडूनं (व्यं. नि. तून ) यातल्या चुका मला कळल्या आहेत. म्हणून या लेखनाला गझल म्हणता येणार नाही.
'गझल' लेखनात मी नवीन असल्यामुळे ह्या चुका झाल्या आहेत. यापुढे
गझल लिहिताना मी काळजी घेईनच तरी जाणकारांनी आणखी काही मार्गदर्शन करावे.
अजय.