वरील चर्चेमध्ये 'युनिकोड' चे महात्म्य आलेले आहेच.

युनिकोडच्या फ़ायद्यांकडे पहाता त्याचा तोटा नाममात्र आहे. युनिकोडला २ बाइट एवढी जागा लागते. त्यामुळे जे अक्षर मुळत: १ बाइटचे आहे (उदा. इंग्रजी मुळाक्षरे ) त्यांना २ बाइट एवढी ऐसपैस जागा मिळते जी कधी काळी कळीचा मुद्दा होती.

Character Encoding ची चर्चासुध्दा इथे उपयुक्त ठरु शकेल.