वा! टग्यामहोदय, आपले तर्कशास्त्र पटले, आवडले. आणखी कोडी येऊ द्यात.

खूप दिवसांनी phase difference हा शब्द(समूह?) ऐकून आनंद झाला. (१० टक्क्यांहून जास्त रोमन अक्षरे झाल्याने काहीतरी लिहायचे तर हा दुवा देतो.)