नमस्कार,
मंड्ळी, याच विषयावरचं LOOSE CONTROL नाटक पहा. नाही हास्याचे तुषार, फ़वारे,करंजी, धबधबे इ. आले, तर नाव बदलीन.

३ मित्र , ज्यांना teen sex  करायचा असतो, अश्या मित्रांची गम्मत आहे.
अगदी खरया नाना पाटेकर ला सुद्धा खूप आवड्लं हे नाटक.

.आज, गुरूवारी, भ . ना .मं, पुण्यात आहे, ९ ३० ला.
-- नाना