श्री. टग्या,

ही कथा पुन्हा एकदा इथे वाचून आनंद झाला.

फावल्या वेळेत सगळ्या राजकारण्यांच्या भाषणांमधील सारांश काढायचे आणि त्याचे मनन करायचे काम दिले असते तर राक्षसाने गयावया केली असती आणि (काम न दिल्यास) खाण्याचा विचार सोडून दिला असता असे वाटते, :)