"ज्याच्या त्याच्या हातात
आपापली रेखा...."
"बोंबला, ज्याच्या त्याच्या हातात रेखा, तर अमिताभच्या हातात काय? खि.. खि.. खि..." टग्याचा आवाज अज्जुकाने ओळखला.
भारतात संमेलन म्हणल्यानंतर ते ठाण्यातच होणार अशी का कुणास ठाऊक विसोबांना उगीचच खात्री होती. त्या अनुषंगाने ते कुणीही न विचारता मामलेदार कचेरीतली मिसळ या विषयावर बोलू लागले.
सन्जोप राव लई जक्कास लिवलयं! अपूर्णाला लवकर पूर्णत्वाला न्या.
बरेच मनोगती संमेलनाला गैरहजर होते असे दिसते.
-सुलु