आपण भारतीय नेहमीच महान भारतीय संस्कृतीचे नाव घेत असतो. रामायणाचे दाखले देतो. रामनवमीला मोठ्या आनंदात रामज्न्म साजरा करतो. पण या ऐतिहासिक (पौराणिक मुद्दामच म्हणत नाही) पुरूषांच्या चांगल्या गुणांचा मात्र आपल्याला विसर पडलाय. तो देव किंवा देवाचा अवतार होता म्हणून त्यांना हे जमले अशी पळवाट आपण काढतो. समाज प्रबोधन करताना या पुरूषांचे आदर्श ठेवण्यात आपल्याकडील संस्थांना  कमीपणा का वाटतो?

विस्तृत चर्चा नंतर करेन