नियोजित वेळेत सामना संपला नाही तर जे पेनाल्टी शूट आउट होते ती शिक्षा नाही. पण त्या किक लाही पेनाल्टी म्हणतात कारण ती पेनाल्टी मार्क (गोलपोस्ट च्या समोर १५ यार्डावर हे ठिकाण असते) वरुन मारतात.