छान.

आपले आपल्या घरच्यांशी झालेले संवाद असेच वरचेवर देत चला ही विनंती. वाचून वेळ बरा जातो.

त्याचबरोबर घरोघरी मातीच्या काही चुली तरी सापडतात का तेही आम्ही पाहू.

धन्यवाद.

राजीव अनंत भिडे.