राव साहेब,

अहो फारच भारावून टाकणारे लिहीले हो!! लवकर पूर्ण करा वाट बघत आहे.

सर्वच मनोगतींचे प्रतिसाद फारच सुरेख आहेत. आपण नक्की संमेलन भरवू! (जागा ठरवता येइल, त्याच्यावर वाद नको! :) )

 

चिकू