निनावी असं नातं जपताही येत नाही?
---मान्य नाही.
-- तात्यांशी पूर्ण सहमत.(मीही अनेक निनावी नाती जपली आहेत)
--- 'प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो!' ही गुलझारची पंक्ती आठवा.

२) या पुढं मीच माझ्या जखमांवर
रोज मीठ चोळणार आहे,
कुत्री-मांजरं तर कुणीहि पाळतं
मी जखमा पाळणार आहे.
 

--- एकीकडे जखमा पाळणार  आणि  दुसरीकडे त्याच जख़्मांवर मीठ चोळणार हे म्हणजे प्रेमाने पाळलेल्या प्राण्यावर अत्याचार करण्यासारखे आहे! यात विरोधाभास,विचारांचा गोंधळ जाणवतो.

प्रामाणिक मत. राग नसावा.
जयन्ता५२