सोनालीताई,

आपले म्हणणे बरोबर आहे. श्रावणींशी वैयक्तिक पत्रव्यवहार झाल्यानंतर आम्ही 'पुडा' हा शब्द येथे लिहिला.

बाकी देशात वाढता वाढता वाढणारे आमचे वजन परदेशात आपोआप कसे काय कमी होते काही कळत नाही बुवा.

आपला
(भारव्यग्र) प्रवासी