माझ्या मते रामाचा आदर्श ठेवणे तितकेसे बरोबर नाही. केवळ लोक काय म्हणतील यासाठी आपल्या पत्नीला अग्निपरिक्षा करायला लावणे हे माझ्या समजण्यापलिकडचे आहे.

हे वैयक्तिक मत आहे. यात कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.

हॅम्लेट