टू - डू लिस्ट आवडली. पेरूच्या माचू-पिचूचा समावेश करायला हरकत नाही. रोम तर तुम्ही पाहिले असेलच.

जमतील की नाही माहीत नाही पण फ़िकीर नाही. प्रयत्न केल्याचा आनंद तर असेल.
-- सहमत.